#CivicBody

मनपाच्या पाच विशेष समितीच्या सभापतींनी स्वीकारला पदभार

नागपूर, ता. १६: नागपूर महानगरपालिकेचे पाच विशेष समितींच्या नवनिर्वाचित सभापतींनी आज सोमवारी (ता.१६) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली. मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी…