लोकनेते बापूसाहेब साठे : संसद, समाज आणि संस्कृती जोडणारे व्यक्तिमत्त्व;१०१ व्या जयंतीनिमित्त स्मरण
डॉ. प्रवीण डबली:भारतीय राजकारणात विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये वसंत साठे (बापूसाहेब साठे) यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. ५ मार्च १९२५ रोजी जन्मलेल्या या दूरदृष्टीच्या नेत्याने कामगार चळवळ, संसद, केंद्र सरकार आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय…

