#DemocraticRights

हक्कभंग प्रस्तावावरून अकोटमध्ये पत्रकारांचा संतप्त निषेध मोर्चा

पत्रकारांवर केलेल्या आरोपांची तात्काळ चौकशी करा..विधानसभा अध्यक्षांना निवेदन आमदारांवर उलटला संतापाचा ज्वालामुखी!”संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटणार अकोट | प्रतिनिधी:अकोला जिल्ह्यातील चार पत्रकारांविरोधात १२ मार्च रोजी अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावामुळे संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारितेच्या वर्तुळात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. एबीपी माझाचे…