IT Department

त्वरित जाणून घ्या, आपले मतदान केंद्र : मनपाने विकसित केला डिजिटल प्लॅटफॉर्म

नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व…