#PostRetirementRole

निवृत्तीनंतरही थांबेना जबाबदारी!३१ जानेवारीला सेवामुक्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांना नवे मिशन; महत्त्वाच्या प्रकल्पाची सूत्रे हाती

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या प्रशासनात ठसा उमटवलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इक्बाल सिंग चहल येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची जबाबदारी इथेच संपणारी नाही. निवृत्तीनंतर लगेचच राज्य शासनाने त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाचे मिशन सोपवले…