LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या मागणीसाठी हॉटेल व्यवसायिक रस्त्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने अकोला – अकोला जिल्ह्यात हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट केटरिंग विद्यार्थी मेस तसेच वाईन बार मध्ये लागणाऱ्या व्यवसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा मागील आठ ते दहा दिवसापासून पूर्णपणे ठप्प झाला आहे त्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आला आहे….

