पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
नवी दिल्ली, दि. १५ वृत्तसंस्था:देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली. देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक…

