एलटीटीई प्रमुख प्रभाकरन जिवंत आहे

तामिळ फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑङ्क तामिळ इलमचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा वल्र्ड…

इऑन मॉर्गनने जाहीर केली क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन । इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने…

तुर्कि-सीरिया भूकंपात ३४ हजारांहून अधिक मृत्यू

अकं ारा, दि.१३। वत्त्ृ ासस्ं था तुर्किये आणि सीरियामध्ये भूकंपामुळे धोकादायक विध्वंस झाला आहे. या दोन…

रमेश बैस नवे राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत

मुंबई, दि.१२। प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर qसह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी…

महाराष्ट्रात परिवर्तन घडवूच!

वर्धा, दि.१२। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाèयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘संधी आल्यावर…

भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यु

मुंबई , दि.१२। प्रतिनिधी भांडुप येथील qखडीपाडा परिसरात आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा…

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती

नवी दिल्ली, दि.१२। प्रतिनिधी ङ्कोन टॅqपग प्रकरणी वादाच्या भोवèयात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस…

आधुनिक द्रुतगती मार्ग विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र!

दौसा, दि.१२। वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. हा महामार्ग…

दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली

नागपूर, दि.१२। प्रतिनिधी विरोधकांनी भाजपचे चिमटे काढत राज्यपाल भगतqसह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्याच्या निर्णयाचे स्वागत…