काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, पटोलेंचे स्पष्टीकरण

दि.१५। प्रतिनिधी भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु…

सत्तासंघर्षावर आज सुनावणी

नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला जागीच ठार

प्रतिनिधी पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी ङ्काट्यावर सोमवारी (दि १३) रात्री…

‘बीबीसी‘च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीसीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने…

पहाटेचा ‘तो‘शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच

मबुं इर्, दि.१३। प्रतिनिधी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात दीड…

फडणवीस सुज्ञ आहेत – पवार

मुंबई  दि.१३। प्रतिनिधी शरद पवारांशी चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करूनसकाळचा शपथविधी केला या देवेंद्र…

सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये परतणार?

संगमनेर  , दि.१३। प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन चांगलाच वाद पाहायला…

बाळासाहेबांनीच उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुख केले; मग इतरांना आक्षेप कसला?

पुणे  दि.१३। प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून…

रमेश बैस नवे राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत

मुंबई, दि.१२। प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर qसह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी…