विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावर मुख्यमंत्री शिंदे गटाचा ताबा

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.…

शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर कारवाई होणार; शिरसाट यांचा इशारा

मुंबई, दि.२०। प्रतिनिधी शिवसेनेच्या ५६ आमदारांना प्रतोदांनी दिलेला व्हीप पाळावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई…

२०२४ मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढणार, अमित शहांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

कोल्हापूर, दि.१९। प्रतिनिधी केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी आयोजित सभेत बोलताना अमित…

लवकरच मी ठाण्यात येईन..

मुंबई, दि.१९। प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगावमध्ये उत्तर…

पेण- खोपोली मार्गावर ईको कार आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात तीन ठार, चार जखमी

पेण, दि.१९। राजेश प्रधान पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी नजीक इकोकार व ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात…

इस्त्राईलच्या भूमीत फडकला मराठी झेंडा; रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!

मुंबई, दि.१९। प्रतिनिधी आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने एक…

मंगळवारपासून सत्तासंघर्षाची तीन दिवस सलग सुनावणी

नवी दिल्ली, दि.१९। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस आता सुनावणी होणार आहे. सर्वो च्च न्यायालयात…

शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई, दि.१९। प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देत…

एकनाथ शिंदेना शिवसेनेसह धनुष्यबाण

नवी दिल्ली, दि.१७। बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ qशदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा…

देशात लोकशाही संपून बेबंदशाहीला सुरुवात

दि.१७। प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे. लोकाशाही…