अमृतसरमध्ये खलिस्तान समर्थक बंदूक, तलवारीसह पोलिसांना भिडले

अमृतसर, दि.२३। वृत्तसंस्था पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक संघटना ‘वारीस पंजाब दे’ चा प्रमुख अमृतपालसिंग याच्या सांगण्यावरून साथीदाराच्या…

नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद, एक जखमी

रायपूर, दि.२०। वृत्तसंस्था नक्षलवाद्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडली. नक्षलवाद्यांच्या…

जॉर्ज सोरोससारख्या लोकांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये

नवी दिल्ली , दि.१७। प्रतिनिधी अमेरिकेतले अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर आता भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही टीका केली आहे.…

दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल होणार

नवी दिल्ली, दि.१६। सहा महिन्यांपूर्वी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील…

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही!

नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताला जी-२० चे नेतृत्व मिळाले आहे. जी-२०…

विरोधकांची अदानींच्या मुद्यावर ‘जेपीसी‘ची मागणी

नवी दिल्ली, दि.१३। प्रतिनिधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेचे कामकाज १३…

पुढचा नंबर भारताचा?

नवी दिल्ली, दि.१३। वत्त्ृ ासस्ं था टर्कीमध्ये महाप्रलयकारी भूकंपाने जगाला मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात…

एलटीटीई प्रमुख प्रभाकरन जिवंत आहे

तामिळ फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑङ्क तामिळ इलमचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा वल्र्ड…

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती

नवी दिल्ली, दि.१२। प्रतिनिधी ङ्कोन टॅqपग प्रकरणी वादाच्या भोवèयात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस…

आधुनिक द्रुतगती मार्ग विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र!

दौसा, दि.१२। वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. हा महामार्ग…