आलेख

विश्वासच बसत नाही, दादा…

गजानन तुपे:राजकारणाच्या रंगमंचावर अनभिषिक्त दादागिरी करणाऱ्या अजित दादांची अकाली एक्झिट झाली. रंगभूमीच्या गत वैभवात जी लोकप्रियता स्व. अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांना मिळाली होती, त्याच्या अनेक पटीने जास्त अजितदादा लोकप्रिय नेते होते. हो आता होतेच म्हणावे लागेल, अजित दादा हे…

हा अपघातांचा योगायोग की सत्तेची काळी सावली ?

हा अपघातांचा योगायोग की सत्तेची काळी सावली गोपीनाथराव मुंडे गेले, विनायकराव मेटे गेले, आज अजितदादा पवार तीनही घटना रस्त्यावर, तीनही घटना राज्याच्या राजकारणाला हादरवणाऱ्या अशा आहेत हा केवळ योगायोग मानायचा का ? की महाराष्ट्रात सत्ता इतकी निर्दयी झाली आहे की…

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ हरपला!

महाराष्टाच्या राजकारणाची कधीही न भरुन निघणारी हानी आज झाली. अजितदादांचे निधन ही बातमी कुणालाही खरी वाटत नाही. परंतु स्पष्ट आणि परखड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, यावर विश्वास ठेवावाच लागेल. पण दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवलं ही सत्य वस्तुस्थिती आहे. उमदा, स्वच्छ…

राजकीय ‘कंठ’ फुटला की स्क्रिप्ट वाचली? महायुतीतील वादाचा हा नेमका ‘अंक’ कोणाचा?

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विसंगतीचा कळस पाहायला मिळत आहे. कालपर्यंत जे सोबत होते, ते आज एकमेकांवर तुटून पडत आहेत आणि ज्यांच्यावर बोलणे टाळले जात होते, त्यांच्यावर अचानक जहरी टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईचे दिग्गज नेते…

हळदी कुंकू

पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते. कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची…

राष्ट्रवादापासून दूर जात असलेली काँग्रेस

(डॉ. प्रवीण डबली) भारतीय राजकारणात राष्ट्रवाद हा केवळ घोषणा किंवा भाषणांचा विषय नाही, तर तो संघटन, विचारसरणी आणि जमिनीवरील काम यांचा समन्वय असतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच आरएसएस–भाजपच्या संघटनात्मक ताकदीबाबत केलेली टिप्पणी याच वास्तवाकडे बोट दाखवणारी आहे….

मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाहीच

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या एक नवा प्रश्न जनसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे. तो म्हणजे नोटाचा पर्याय असताना आणि मतदारांनी मतदान न करताही उमेदवार बिनविरोध कसे होतात. याबाबत दैनिक महासागरने ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत केली आणि याविषयीची उत्तरे जाणून घेण्याचा…

आदरांजली … डॉ. एस. एम. पंडित

डॉ. एस. एम. पंडित मेमोरियल ट्रस्ट हे डॉ. एस. एम. पंडित यांच्या मूल्ये, दृष्टी आणि सांस्कृतिक निष्ठेचे जिवंत स्मारक आहे. त्यांच्या जीवनकार्याने समाजावर खोल ठसा उमटवला. त्यांच्या आदर्शांचे जतन करणे तसेच कला, संस्कृती आणि बौद्धिक वारशाचे संवर्धन करणे या उद्देशाने…