राष्ट्रीय अध्यक्षपदी येताच नितीन नबीन यांचा पहिला मोठा डाव
महाराष्ट्रातील नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपची निवडणूक रणनिती ठरवली विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी औपचारिकरित्या सूत्रे हाती घेतताच नितीन नबीन यांनी पक्षाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे निर्णय घेतले आहेत. आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापौर पदांच्या…
अखेर नितीन नबिन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
14 डिसेंबर 2025 ला कार्यकारी अध्यक्ष बनवलेले नितीन नबिन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. बिहार मधील बांकीपूर मतदार संघाचे आमदार असलेले नितीन नबिन यांना नवीन जबाबदारीच्या कुठल्या पगार मिळणार नाही पण ते ज्या पक्षाचे धोरण सांभाळणार आहेत…
इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीने खळबळ
नवी दिल्ली वृत्तसंस्था:दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या पत्रामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वैमानिकांनी तातडीने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. सुदैवाने, या घटनेत सर्व…
पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल – संदीप काळे
गुजरात राज्य शिखर अधिवेशनाची सांगता अनेक ठरावांवर शिक्कामोर्तब, संघटनात्मक बांधणीचा पुढचा टप्पा जाहीर ८ मार्च ला सुरत येथे होणार राष्ट्रीय अधिवेशन भरूज : गुजरात सरकारदरबारी पत्रकारांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून ही…
तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही’ जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
चेन्नई, दि. २ वृत्तसंस्था:भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारत कोणताही बाह्य दबाव किंवा तडजोड स्वीकारणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमापार दहशतवादाची तुलना पाणी वाटपासारख्या करारांशी करत त्यांनी स्पष्ट…





