पवारांची पॉवर!

महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते शरद पवार काल पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेवर हजर होते. किंबहुना तेच…

देशातील आमदारांकडे ५४,५४५ कोटींची संपत्ती!

नवी दिल्ली, दि.२। वृत्तसंस्था देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४,५४५ कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम…

हरियाणा हिंसाचार : ६ ठार

रेवाडी, दि.२। वृत्तसंस्था हरियाणातील नूह (मेवात) येथे विेश हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत…

बालासोर दुर्घटना : ६१ दिवस उलटूनही २९ मृतदेह बेवारस

भुवनेेशर, दि.२। प्रतिनिधी ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी संध्याकाळी एक भीषण रेल्वे अपघात झाला. अधिकृत…

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेत आत्महत्या

मुंबई, दि.२। प्रतिनिधी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.कर्जत…

चालू महिन्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : इच्छुकांच्या आशा पल्लवीत

मुंबई, दि.२। प्रतिनिधी राज्य मंत्री मंडळाचा पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा विस्तार याच…

मोदी यांचा पुणे दौरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याला येत आहेत. या दिवशी त्यांचे पुण्यात अनेक कार्यक्रम आहेत.…

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार आज एकाच मंचावर

पुणे, दि.३१। प्रतिनिधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या पुण्यात प्रदान करण्यात येणार…

१२ आमदारांच्या नियुक्तीवर १० दिवसांत शपथपत्र सादर करा

मुंबई, दि.३१। प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणात सुनावणी करताना राज्य सरकारला राज्यपाल नियुक्त १२…

मणिपूरबाबतच्या FIR साठी १४ दिवस का लागले

इंफाळ, दि.३१। वृत्तसंस्था मणिपूरमध्ये महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ३ मे रोजी…