संयुक्त किसान मोर्चा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडकणार!

मुंबई, दि.१२। दिनेश चिलप मराठे महासागर विशेष सध्या महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते हे लोकाभिमुख शासनाची भूमिका विसरून…

घोळात घोळ !

दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नऊ आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीपदाची शपथ घेते झाले. ही शपथ घेतल्यावर…

जम्मू-काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांना अटक !

श्रीनगर, दि.११। वृत्तसंस्था जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटना गघङऋ आणि हुर्रियतला पुन्हा सक्रिय करण्यासाठी…

ED डायरेक्टरचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणे बेकायदा

नवी दिल्ली, दि.११। प्रतिनिधी ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे…

हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे २० जणांचा मृत्यु

शिमला, दि.११। प्रतिनिधी हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पावसामुळे विविध घटनांमध्ये आतापर्यंत २० जणांना…

असंघटित कामगारांना अखेर मिळणार न्याय, असंघटित कामगारांचे विविध क्षेत्रात होणार वर्गीकरण!

मुंबई, दि.११। दिनेश चिलप मराठे महासागर विशेष असंघटित कामगारांचे विविध क्षेत्रात वर्गीकरण,असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या…

कलंकशोभा!

काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात होते. त्यांची नागपुरात जंगी सभा झाली. या सभेत त्यांनी…

रक्ताळलेला बंगाल!

आज वाचक जेव्हा ही खरीखरी वाचत असतील तेव्हा बंगालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आणि पुन्हा हिंसा…

७ राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनात ५६ ठार!

नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.…

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात…