नवी दिल्ली, दि.१३। प्रतिनिधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेचे कामकाज १३…
Category: ठळक बातम्या
फडणवीस सुज्ञ आहेत – पवार
मुंबई दि.१३। प्रतिनिधी शरद पवारांशी चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करूनसकाळचा शपथविधी केला या देवेंद्र…
निर्णय भावनेवर होत नाही, कागदावर होतो!
अमरावती, दि.१३। प्रतिनिधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ qशदे गटात मागच्या वाद…
इऑन मॉर्गनने जाहीर केली क्रिकेटमधून निवृत्ती
लंडन । इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने…
रमेश बैस नवे राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यु
मुंबई , दि.१२। प्रतिनिधी भांडुप येथील qखडीपाडा परिसरात आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा…
आधुनिक द्रुतगती मार्ग विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र!
दौसा, दि.१२। वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. हा महामार्ग…
भूकंपात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखानं व्यक्त केली भीती
अंकारा, दि.१२। वृत्तसंस्था तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानं जगभरातील लोकांना हादरवून सोडलंय. या भूकंपात आतापर्यंत २८…
विकसित भारतासाठी मातृभाषेतूनच शिक्षणाची गरज : पंतप्रधान मोदी
प्रतिनिधी युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे…
‘वंदे भारत‘ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक : पंतप्रधान
प्रतिनिधी रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिqबब आहे. आपल्या देशाला जोडण्यात…