मुरबाडमध्ये न्याहाडीतील काळू नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने टेम्पो नदीत कोसळला
मुरबाड,दि.८,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. मालवाहू आयशर टेम्पो पुलावरून घसरून थेट काळू नदीत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवर बांधलेल्या पुलावर संरक्षक…
मुरबाडमधील ऐतिहासिक म्हसा यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग; खांबलिंगेश्वर मंदिराजवळ भक्तांची मोठी गर्दी
मुरबाड, दि.६,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा पारंपरिक २०० वर्षांहून अधिक जुन्या परंपरेनुसार साजरी केली जात आहे. या यात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी झाले असून खांबलिंगेश्वर (म्हसोबा) मंदिराजवळ विशेष गर्दी जाणवली आहे. यात्रेमध्ये बैल बाजार, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध सामाजिक कार्यक्रम…
मुरबाड नगरपंचायतने उभारलेला आरो प्लांट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता!
मुरबाड, दि.६,प्रतिनिधी:मुरबाड नगरपंचायतीने आरओ प्लांट उभारल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्लांट किंवा दारूच्या दुकानाचे तात्काळ स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुरबाड नगरपंचायतीने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला आरओ प्लांट सध्या…
म्हसा येथे भरणार ‘कृषी महोत्सव’ ; शेतकरी–ग्राहक थेट विक्री;जिल्हा अग्रणी बँक सहभागी
मुरबाड,दि.२,प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी उत्पादने, शेतीसाठी आवश्यक अवजारे तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत विविध सबसिडी योजनांची माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा,बोरिवली रोड…



