लोक स्वातंत्र पत्रकार महासंघातर्फे 40 पत्रकारांचा सत्कार:पत्रकार दिनाचे कार्यक्रमात पत्रकारांची भरगच्च उपस्थिती
प्रतिनिधी / 6 जानेवारी:अकोला: अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे स्थानिक राऊतवाडी परिसरातील जैन रेस्ट्रो सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियात कार्यरत असलेल्या 40 पत्रकारांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला….
अकोट राजकारणात भूकंप!एमआयएमसोबतच्या युतीवरून भाजपचा कडक इशारा—आमदार प्रकाश भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस
विशेष प्रतिनिधी :अकोटमधील राजकीय समीकरणांनी भाजपमध्ये मोठी खळबळ उडवली असून, एमआयएमसोबत झालेल्या कथित युतीच्या चर्चेमुळे पक्षाने आता कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट हस्तक्षेप करत विधानसभा आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे…
पैशाने मतदार विकत घेऊ पाहणाऱ्यांना निवडून देऊ नका…!
अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप… अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण…
साखरेवर 100 टक्के आयात कर तर मग रुईगाठी वर शून्य आयात कर का? प्रकाश पोहरेंचा सवाल
कापूस गाठीवर किमान 25% आयात कर लावण्यात यावा शेतकऱ्यांना प्र.क्विं. कापसा मागे 2000₹ अनुदान द्यावे : सिफा ची मागणी… CIFA ने नवीन वर्ष्यात 5 जानेवारी 2026 पासून कापूस आयात शुल्क 11% वरून 25% पर्यंत वाढवण्याची मागणी केली असून कापूस उत्पादक…




