अजितदादांचा घातपात की अपघात? वडेट्टीवारांची न्यायालयीन चौकशीची मागणी; काँग्रेस नगरसेवकांवरील हल्ल्यामागे नेमकं कोण?
नागपूर | प्रतिनिधी: समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांवर झालेला प्राणघातक हल्ला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात, या दोन मोठ्या घटनांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात बोलताना खळबळजनक प्रश्न…
भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता ‘जाणता राजा’! राजकारणात वणवा; पवारांवरील ‘त्या’ शब्दांनी महाराष्ट्र पेटला!
पुणे/मुंबई प्रतिनिधी:राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू…
मुंबईत ठाकरेंची ‘नाकेबंदी’! महापौर निवडणुकीपूर्वीच सरकारने नियम बदलला; आता आयुक्तांच्या हातात सत्तेची दोरी
मंत्रालयातील बड्या हालचालींनी ‘मातोश्री’ला धक्का; पीठासीन अधिकारी नियुक्तीवरून राडा अटळ मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने मोठा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. महापौर निवडीसाठीची नियमावलीच रातोरात बदलून सरकारने शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे…
प्रचार संपताच पुण्यात ‘राजकीय भूकंप’? अजित पवारांच्या प्रचारयंत्रणेच्या कणाावर पोलीस कारवाई, चर्चांचा धुरळा
विशेष प्रतिनिधी | पुणे:महापालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा पडदा खाली येत असतानाच पुण्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. निवडणुकीच्या निर्णायक क्षणी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पुणे क्राइम ब्रांचने…
₹1500 देऊन अब्रू विकत घेताय?—लैंगिक अत्याचारातील सहआरोपीला नगरसेवकपद, राऊतांचा भाजपवर घणाघात
विशेष प्रतिनिधी:बदलापूरच्या एका शाळेत एका चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराने राज्याचे मन हादरलेले असतानाच, या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाच भाजपने कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. न्याय, नैतिकता आणि सार्वजनिक…





