शपथविधी सुनेत्रा वहिनींचा, पण चर्चा फक्त ‘साहेबांच्या’ गुगलीची?
एकाच पत्रकार परिषदेत सत्तेची सर्व समीकरणं कशी उलथवून लावली? राजकीय विशेष विश्लेषण | मुंबई:राज्याच्या राजकारणात ‘पटकथा’ कुणीही लिहिली असली, तरी त्यातील ‘ट्विस्ट’ कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार आजही फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे. शनिवारी सकाळी बारामतीत झालेली पवारांची पत्रकार…
अजित पवारांचा काळ बनून आलेलं ते ‘धुके’ की घातपाताचे सावट? सीआयडी चौकशीच्या आदेशाने खळबळ !
बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय शिजलं? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पर्व’ संपलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान…
महाराष्ट्राच्या ‘पॉवर हाऊस’चा अखेरचा प्रवास; बारामतीच्या मातीत ‘दादा’ विसावले! पुन्हा असा प्रशासक होणे शक्य आहे का?
बारामती | विशेष प्रतिनिधी:ज्या बारामतीने अजित पवारांना ताकद दिली, त्याच बारामतीच्या मातीत आज एका झंझावाताचा अंत झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. सकाळपासूनच बारामतीकडे जाणारे सर्व रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या लाडक्या…



