#CulturalHeritage

अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात प्रतिनिधी:कु.चंचल पितांबरवाले,अकोट : अकोट शहरात संत परंपरेचा अभिमान मानल्या जाणाऱ्या संत वासुदेव महाराज यांचा १०९ वा जन्मोत्सव गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, भजन…

प्रत्येक घराचा महोत्सव म्हणून रामटेक महोत्सव नावारूपाला आणू – वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल

सुदेश भोसले, साधना सरगम यांच्या गाण्यांवर रामटेकच्या रसिकांनी धरला ताल ▪️द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून जागविले राष्ट्रप्रेम ▪️रसिकांचा भरभरून प्रतिसाद नागपूर, दि. २ फेब्रुवारी: रामटेकचे राम मंदिर हे भोसले घराण्याने बांधले. आज एक भोसले दर्शन घेताना मला…

कर्तव्यपथावर पुन्हा एकदा ‘गरजा महाराष्ट्र’! महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी:देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ (Best Tableau) म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला…

रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव

दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला…

हळदी कुंकू

पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते. कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची…

आदरांजली … डॉ. एस. एम. पंडित

डॉ. एस. एम. पंडित मेमोरियल ट्रस्ट हे डॉ. एस. एम. पंडित यांच्या मूल्ये, दृष्टी आणि सांस्कृतिक निष्ठेचे जिवंत स्मारक आहे. त्यांच्या जीवनकार्याने समाजावर खोल ठसा उमटवला. त्यांच्या आदर्शांचे जतन करणे तसेच कला, संस्कृती आणि बौद्धिक वारशाचे संवर्धन करणे या उद्देशाने…