७ फेब्रुवारीला ऑफिसला दांडी मारता येणार? मतदानासाठी सुट्टी द्यावीच लागणार, नाहीतर मालकावर कारवाई?
पाहा काय आहे सरकारचा नवा नियम! विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या ७ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. पण, ‘कामाच्या व्यापात मतदानाला कसं जायचं?’ असा प्रश्न विचारणाऱ्या नोकरदारांसाठी एक दिलासादायक…
मतदान की अग्निपरीक्षा?बूथ शोधत भटकणारा मुंबईकर, यंत्रणांची कोंडी आणि राजकीय आरोपांच्या फैरी!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानदिनी लोकशाहीचा उत्सव रंगेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात अनेक मतदारांसाठी हा दिवस भटकंती, गोंधळ आणि संतापाचा ठरत असल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. सकाळपासूनच मुंबईतील विविध भागांत मतदार “माझं मतदान कुठे आहे?” या एका…


