#LawAndOrder

देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

​विशेष प्रतिनिधी | मुंबई:​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता…

भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता ‘जाणता राजा’! राजकारणात वणवा; पवारांवरील ‘त्या’ शब्दांनी महाराष्ट्र पेटला!

​पुणे/मुंबई प्रतिनिधी:राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू…

खळबळजनक! मुंबई लोकलमधील किरकोळ वादाचा रक्तरंजित अंत; गर्दीत शिक्षकाची अमानुष हत्या, थरकाप उडवणारा CCTV समोर

मुंबई | विशेष प्रतिनिधी:धावत्या मुंबई लोकलमध्ये ‘पुढे सरक’ म्हटल्याचा राग एका तरुणाच्या इतका डोक्यात गेला की, त्याने एका शिक्षकाचा भर स्थानकात खेळ खल्लास केला. मालाड रेल्वे स्थानकावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण हत्याकांडाने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या घटनेचा अंगावर…

नागपूर ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या; पोलीस तपास सुरू

नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर : नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील…

आर्वी:भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून

इंदिरा चौक भाजीबाजारातील घटना त्या माथेफिरू युवकास दोरीने काठीला बांधून केले पोलिसांच्या हवाली आर्वी प्रतिनिधी:भरदिवसा एका माथेफिरू युवकाने भाजीबाजारात काठीने व दगडाने ठेचून दोन वृद्ध इसमाचा खून केल्याची घटना आज दिनांक २१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता दरम्यान घडली. त्या माथेफिरू…