विधानसभेच्या गणितात महाविकास आघाडी अडकली; राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा गमवाव्या लागणार का?
विशेष प्रतिनिधी:राज्याच्या विधानसभेतील बदललेल्या राजकीय समीकरणांचा जोरदार फटका आता महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे असून, आगामी राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे दिल्लीतील संख्याबळ निम्म्याहून कमी होणार का, अशी चर्चा रंगली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजयातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत, ज्यामध्ये…
निवडणूक तोंडावर, तरीही नाशिक काँग्रेस ‘नेतृत्त्वाविना’; दिग्गजांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांत अस्वस्थता
विरोधकांचा प्रचार रणसंग्राम, काँग्रेसवर मात्र शांततेचे सावट विशेष प्रतिनिधी | नाशिक:निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थ शांतता आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात…


