#PassengerSafety

नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!

प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही…

ST प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची खैर नाही! मंत्री प्रताप सरनाईक यांचा परळ डेपोत ‘राडा’; रिकाम्या बाटल्या पाहून अधिकाऱ्यांना भरले कापरं

​मुंबई | विशेष प्रतिनिधी:​तुम्ही एसटीने प्रवास करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसटीचे चालक आणि वाहक चक्क दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बस स्थानकावर अचानक छापा…