राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!
दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…
घड्याळ चालू आहे, पण दिशा ठरलेली नाही:राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची काटे कुठल्या दिशेने वळतील?
(डॉ. प्रवीण डबली)अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नाही, तर निर्णयक्षमता, धाडस, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणाऱ्या नेतृत्त्वाच्या अभावाची आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेस…
अजितदादांच्या केबिनमधील तो जरब आणि माणुसकी आता कोठे शोधायची? पहाटेच्या ‘स्टॉर्म’चे पडद्यामागचे साक्षीदार का कोसळले?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:ज्यांच्या एका शब्दावर मंत्रालयाचे सहा मजले हादरून निघायचे, ज्यांच्या कडक शिस्तीने बड्या सनदी अधिकाऱ्यांचाही घाम सुटायचा, त्या अजित पवार यांच्या निधनाने आज केवळ त्यांचे कार्यकर्तेच नव्हे, तर त्यांच्या केबिनबाहेर दिवसरात्र तैनात असलेले कर्मचारीही सुन्न झाले आहेत. ‘दादा’…



