टोलवसुलीत तत्परता दाखवणाऱ्या सरकारकडे आपत्ती काळात रस्ता मोकळा करण्यासाठी ‘कृती आराखडा’ का नाही?
मुंबई विशेष प्रतिनिधी:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांचे जे हाल झाले, त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रस्ता बांधणे आणि टोल वसूल करणे इतकेच सरकारचे काम आहे का?’…

