#VidarbhaIndustry

अ‍ॅडव्हांटेज विदर्भमध्ये सहभागी होणार २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी:विदर्भात रोजगाराची मोठी संधी

नागपूर : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाºया अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सवातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेकरिता प्रथमच २३ हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विदर्भातील…