वर्धा

सिंदीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत न. प. चा ठराव घेऊन प्रस्ताव. घेऊन शासनाकडे पाठवा

सिंदीवाशी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिले नगराध्यक्षांना निवेदन सिंदी रेल्वे….वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे १९४८ पासून क वर्ग नगर परिषद आहे व १९९० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी सध्या शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून शहराच्या १०…

आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाज सेवा करणाऱ्या डॉ. विनय देशपांडे यांची स्वीकृत सदस्य म्हणुन निवड करा, शहरवासीयांची मागणी

आर्वी,दि.८:- आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत पाळणारे डॉ. विनय देशपांडे यांची नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरीता निवड करण्यात यावी अशी मागणी शहरातील सर्व पक्षाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागुन दोन आठवडे झाले. नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेवीकांनी…

वडनेरच्या बस स्थानकावर सावित्रीच्या लेकी ताटकळत

 राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकाचा उपयोग विद्यार्थी व प्रवाशांना नाही  पाणी, शौचालय नसल्यामुळे हेच काय अच्छे दिन म्हणण्याची वेळ सावित्रीच्या लेकीवर  रात्रीला काळोख्यात उभ्या असतात बाहेर गावातील महिला पथदिव्याचा अभाव महेंद्र लोखंडे,वडनेर ०८/०१/२०२६ येथे ये -जा करणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्थानकाची पुरेशी…

गोल्ड मेडॅलिस्ट पत्रकार अमोल सोटे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

आष्टी(शहीद):- आपल्या लेखणीच्या माध्यमातून हजारो लोकांची मन जिंकणारे,गेल्या 19 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये लौकिक प्राप्त केलेले,पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नामांकित असलेले गोल्ड मेडॅलिस्ट पत्रकार अमोल सोटे यांना पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता…

वर्धेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांचा शिवसेनेकडून सत्कार

वर्धा:नुकतीच वर्धा नगरपरिषद ची निवडणूक संपन्न झाली. शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांची निवड जाहीर झाली. त्यानिमित्ताने जिल्हा शिवसेनेच्या वतीने सुधीर पांगुळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांच्या दालनात सत्कार करण्यात आला. लोकनियुक्त प्रतिनिधी हा जनतेचा असतो तो…

शहराच्या विकासाकरिता पक्षभेद विसरुन काम‌ करा- आम. कुणावार

नगराध्यक्ष राणी कलोडे यांच्यासह सर्वांचे पदग्रहण सिंदीरेल्वे— नवीन चमुच्या सर्व सदस्यांनी कोणतेही मतभेद न बाळगता शहराच्या विकासार्थ एकजूट दाखवावी. एकमतांनी घेतलेल्या निर्णयामुळे नगरीचा सर्वांगीण विकास होईल, त्यासाठी सर्वांना अनंत शुभेच्छा, असे आशीर्वचन आम. समीर कुणावार यांनी दिले. ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष‌…

नगराध्यक्षा राणी कलोडे ने संभाळला पदभार

सिंदी (रेल्वे):सिदी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित भाजपा महापौर श्रीमती राणी स्नेहल कलोडे ,आमदार समीर कुणावार, किशोर दिघे, आकाश पोहाणे, अजया साखले, ओमप्रकाश राठी, सुधाकर घावघवे, प्रवीण सिसीकर यांच्या नेतृत्वाखाली ११ नगरसेवकांसह सोमवारी सकाळी १०.३० वाजता पिपला रोडवरून बँड बाजा आणि आतषबाजीसह नगरपंचायत…