ज्ञानगंगामध्ये वाघाची रुबाबदार एन्ट्री
महासागर प्रतिनिधी बुलढाणा, दि. ४ : नवीन वर्षातील ही सर्वात मोठी ब्रेकिंग, सुखद वार्ता, गुड न्यूज म्हणजे बुलढाणा ते खामगाव राज्य महामार्गाच्या ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची शानदार अन यशस्वी एंट्री झाली आहे. अभयारण्यात दाखल होताच तीन तासातच त्याने शिकार करत स्वतःचे…
नांदुरा रोडवर आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अपघातानंतर चालक वाहनासह पसार; मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मलकापूर (कैलास काळे) –मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री जिनींग समोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास…
ट्रॅक्टरखाली दबल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद मलकापूर (प्रतिनिधी):मलकापूर तालुक्यातील रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबल्याने एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतकाचे…
जिल्ह्यातील १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर:जिल्ह्याची सरासरी ४७ टक्के पैसेवारी
बुलढाणा, (जिमाका) दि. 01: सन २०२५–२६ या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी नोंदविण्यात आली असून, ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही गाव नाही, अशी माहिती…




