मुंबई, दि.१९। प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरांत सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली…
Category: ठळक बातम्या
छत्रपती संभाजीनगरची दंगल कशी पेटली?
मुंबई, दि.१९। वृत्तसंस्था राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात दंगलीवर बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली.…
दराोडेच्च्या तयाारीत असलेल्याा एकूूण १२आाराोपींच्च्या टोली गजाआड
पालघर, दि.१९। प्रतिनिधी पालघर शहरातील मोठ्या दरोड्याच्या तयारीत आलेल्या १२ चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात पालघर पोलीस…
सत्तेचा खेळ, कागदी मेळ!
सत्तेचा खेळ, कागदी मेळ! आज सत्ताधारी पक्ष म्हणजे एनडीए आणि विरोधी पक्ष म्हणजे युपीए यांच्या बैठका…
जम्मू-काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार!
जम्मू-काश्मीर, दि.१८। वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.…
NDAची ३८ पक्षांची बैठक सुरू
नवी दिल्ली, दि.१८। वृत्तसंस्था बंगळुरूमध्ये विरोधकांची दोन दिवसीय बैठक दुपारी झाली. त्यानंतर दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये राष्ट्रीय…
किरीट सोमय्या प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही
मुंबई, दि.१८। प्रतिनिधी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली…
कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी बृजभूषण यांना जामीन
पानिपत, दि.१८। वृत्तसंस्था राऊज अव्हेन्यू कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह आणि सचिव विनोद…
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे बंगळुरुत निधन
तिरुवनंतपुरम, दि.१८। वृत्तसंस्था केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे मंगळवारी सकाळी बेंगळुरू येथे निधन झाले. ते…
आरोग्य विभाग वाऱ्यावर!
मुंबई, दि.१६। प्रतिनिधी सरकार कोणतेही असो, कितीही पक्षांचे असो, आरोग्य विभागाला कोणीच वाली नाही हे वास्तव…