पनवेल

डीप व्हेन थ्रोम्बोसिसमुळे फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या रक्ताच्या गुठळ्या; न्युईरा हॉस्पिटलमध्ये 24 वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः वाशी येथील न्युईरा हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे 24 वर्षीय तरुणाला नवे आयुष्य मिळाले. या तरुणाच्या उजव्या पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या (डीप व्हेन थ्रोम्बोसिस) झाल्या होत्या, ज्या पोटातील मुख्य शिरा आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या…

महापौरांनी व उपमहापौरांनी स्वीकारला पदभार पदभार स्वीकारताच कामास सुरूवात, आढावा बैठकित विविध विषयांवरती चर्चा

पनवेल,दि.12 : पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांनी आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, वाय टी , देशमुख,माजी…

खांदा कॉलनीत भाजपाची विजयी हॅट्रिक : नगरसेवक दशरथ म्हात्रे

खांदा कॉलनी :पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ (अ, ब, क) मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादन करत विजयी हॅट्रिक साधली आहे. या घवघवीत यशामागे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दशरथ म्हात्रे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या…

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय:शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव…

पनवेल

तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसरात बिबट्याचा वावर

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः खारघर मधील पांडवकडा भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे समजले होते. परंतु तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे मागील डॉगर परिसरामधून बिबट्याने कारागृहाचे वसाहत परिसरात शिरकाव केल्याचे कारागृह अधिकारी-कर्मचारी यांना आढळून आले. त्यामुळे रात्रीचेवेळी कर्तव्यावर येणारे व सुरक्षा…

बेटी बचाव बेटी पढाव नाही तर भाजपापासून बेटी बचाव: हर्षवर्धन सपकाळ

पनवेल दि. ११ प्रतिनिधी:भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील…