नाशिक

रस्त्याचा रुद्रावतार! करंजगावच्या टाकीवर ‘गब्बर’ कोण? शेतकऱ्यांच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची पाचावर धारण

निफाड (नाशिक): नाशिक जिल्ह्यातील करंजगावमध्ये आज चित्रपटातील थरार प्रत्यक्षात पाहायला मिळाला. ग्रामीण रस्ता क्रमांक १२७ चे काम मूळ आराखड्याऐवजी भलतीकडेच सुरू केल्याच्या संतापातून स्थानिक शेतकऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. भर उन्हात टाकीवर चढलेल्या या शेतकऱ्यांनी जोपर्यंत…

*नाशिक महानगरपालिकेकडून हरित महानगरपालिका कर्ज रोख्याची घोषणा*

नाशिक । येथील महानगरपालिकेने १,००० रूपये दर्शनी मूल्य असलेल्या मुल्यमापन, सूचीबद्ध, करपात्र, असुरक्षित, प्रतिदेय आणि अपरिवर्तनीय ‘ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स’च्या (हरित महानगरपालिका कर्ज रोखे) आपल्या पहिल्या सार्वजनिक इश्यूची घोषणा केली. याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त…

नाशिक मध्ये भरणार साहित्यिकांचा मेळा, २६ वे ग्रामीण साहित्य संमेलन आज

नाशिक:- इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २६ वे ग्रामीण साहित्य संमेलन आज (२२) नाशिक येथील ग्रामसेवक भवन, तिडके कॉलनी या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून तीन सत्रात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. दरवर्षी आयोजन करण्यात येत असलेल्या या साहित्य…

‘आयएमए’तर्फे आजपासून ‘रिफ्रेशकॉन’ परिषद

नाशिक । इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ‘आयएमए’च्यावतीने २१ व २२ फेब्रुवारी रोजी आय एम ए हॉल शालिमार येथे ‘रिफ्रेशकॉन-२०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन रवीवारी (दि.२२) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या परिषदेत डॉ….

आरडी सर्कल येथील मृत्यूने नाशिक हळहळले; संवेदनाशून्य पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

नाशिक | शहरात बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर व चिंताजनक बनला आहे. कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प उभारणाऱ्या धनदांडग्या बिल्डरांकडून मजुरांच्या सुरक्षा उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, त्याची किंमत मात्र निष्पाप मजुरांना जीव देऊन चुकवावी लागत आहे.अधिक…

व्होल्वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्याकडून इगतपुरीजवळ चार्जिंग स्टेशन लाँच

नाशिक । व्‍होल्‍वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्‍याकडून इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन लाँच करण्यात आले. इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत. स्वीडिश लक्‍झरी कार…

मुदत संपली तरी सत्ता कायम ठेवण्याची धडपड; सरपंच परिषदेच्या निर्णयाला ग्रामीण भागात विरोध

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यावरून संघर्ष नाशिक : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमू नये, या मागणीसाठी सरपंच एकवटले असताना दुसरीकडे अनेक गावांतील ग्रामस्थांनी सरपंच परिषदेच्या भूमिकेला उघडपणे विरोध दर्शविला आहे. सरपंच परिषदेची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत शासनाने…

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये १००० यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

नाशिक । अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या यशामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ. सागर काकतकर,…

स्थायी समितीवर अखेर १६ सदस्यांची नियुक्ती

भाजपचे ९, शिवसेना-मनसे ४, उबाठा २ तर राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीचा १ सदस्य स्थायीवर सभापतिपदाचे पायसदान कोणाला मिळणार संख्यबळानुसार भाजपचाच राहणार सभापती नाशिक । महापालिकेची आर्थिक वाहिनी असलेल्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची त्या त्या पक्षांच्या सभागृहातील सदस्य संख्येनुसार सोमवारी (दि. १६) नियुक्ती…

नंदुरबारमध्ये 8.50 लाखांची लाच घेताना सा.बां.चा उपअभियंता अटकेत

नाशिक परिक्षेत्रामध्ये असलेल्या नंदुरबार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामध्ये असलेले उपाभियंता नितीन इंगळे यांनी ठेकेदाराने 41 कोटी रुपयांचा काम केल्यानंतर त्याच्याकडून पहिले मंजूर करताना आठ लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पहिले बिल मंजूर करताना यातील…