नागपूर ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या; पोलीस तपास सुरू
नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर : नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील…
CISF अधिकारी असल्याचे भासवून सायबर फसवणुकीचा प्रयत्न:डॉ. प्रवीण डबली यांच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली
डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे लाखोंची फसवणूक टळली, सायबर सेलमध्ये तक्रार नागपूर. नागपूरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून सायबर फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भामट्यांनी स्वतःला CISF कमांडंट आणि मेजर असल्याचे भासवून एका ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञाची लाखों…
मनपा आयुक्तांनी घेतला आयआयटीएमएस प्रकल्पाचा आढावा
नागपूर,ता.२०: नागपूर महानगरपालिकेद्वारा इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात आयआयटीएमएस या अत्याधुनिक एआयचा वापर सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलिसांच्या कमांड कंट्रोल सेंटर आणि लेडीज क्लब चौकातील आयआयटीएमएस प्रणालीच्या…
हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जाणारा मार्ग होणार अधिक सुलभ
टाकळी सीम सिमेंट रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी नागपूर, ता. २०: हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार…
‘१० वर्षे बेमिसाल’: संवाद, सौहार्द आणि सामाजिक समरसतेचा उत्सव
संपर्क व संवाद नागपूर ग्रुपचा प्राचीन शिवमंदिरात गौरवपूर्ण सोहळा नागपूर। संपर्क व संवाद नागपूर ग्रुपच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘१० वर्षे बेमिसाल’ हा भव्य उत्सव सोहळा नागपूर येथे उत्साहपूर्ण, सुसंस्कृत व सौहार्दपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार…
त्वरित जाणून घ्या, आपले मतदान केंद्र : मनपाने विकसित केला डिजिटल प्लॅटफॉर्म
नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व…






