कर्तव्यपथावर पुन्हा एकदा ‘गरजा महाराष्ट्र’! महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी:देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ (Best Tableau) म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला…
तिजोरीतला जोर, प्रचाराची धार… दिल्लीतील आर्थिक कागदपत्रांनी कोणते नवे संकेत दिले?
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:राजकारणात व्यासपीठावर दिसते भाषणं आणि घोषणा, पण सत्तेची खरी ताकद मोजली जाते ती आकड्यांवर. Bharatiya Janata Partyने भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ताज्या आर्थिक अहवालामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या देणग्या, हजारो कोटींचा खर्च आणि…
दिल्लीच्या दालनात पुन्हा थांबा… ‘त्या’ निर्णयाची तारीख ठरली, महाराष्ट्राचं लक्ष आता एका दिवसाकडे
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर पडलेले अनिश्चिततेचे सावट आजही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादात आज निर्णायक घडामोड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतरही निकाल लागला नाही. परिणामी, महाराष्ट्राच्या राजकारणात…
राष्ट्रीय अध्यक्षपदी येताच नितीन नबीन यांचा पहिला मोठा डाव
महाराष्ट्रातील नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपची निवडणूक रणनिती ठरवली विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी औपचारिकरित्या सूत्रे हाती घेतताच नितीन नबीन यांनी पक्षाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे निर्णय घेतले आहेत. आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापौर पदांच्या…
शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर अनिश्चिततेचे सावट; धनुष्यबाणावरील निकाल पुन्हा लांबण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:शिवसेनेतील फाटाफुटीनंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षाचा निर्णायक टप्पा मानल्या जाणाऱ्या धनुष्यबाण चिन्हावरील वादाचा निकाल पुन्हा एकदा लांबण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच, सुनावणीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनिश्चितता…





