#PoliticalDebate

सलमानच्या ‘संघ’वारीवर गदारोळ कशासाठी? एकनाथ शिंदेंनी घेतली ‘भाईजान’ची बाजू; टीकाकारांना सुनावले खडे बोल!

विशेष प्रतिनिधी:बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात वादाचे मोहोळ उठले आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सलमान खानची खंबीर पाठराखण केली आहे. “सलमान खानने एका देशप्रेमी…

राजकीय ‘कंठ’ फुटला की स्क्रिप्ट वाचली? महायुतीतील वादाचा हा नेमका ‘अंक’ कोणाचा?

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विसंगतीचा कळस पाहायला मिळत आहे. कालपर्यंत जे सोबत होते, ते आज एकमेकांवर तुटून पडत आहेत आणि ज्यांच्यावर बोलणे टाळले जात होते, त्यांच्यावर अचानक जहरी टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईचे दिग्गज नेते…

पैशाने मतदार विकत घेऊ पाहणाऱ्यांना निवडून देऊ नका…!

अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप… अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण…