#UrbanDevelopment

माझी वसुंधरा अभियान 5.0’ नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय

नवी मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक…

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा दृष्टीपथात कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात नागपूर, दि.26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च…

लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या सहकार्याने होणार विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात:मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

७७ वा प्रजासत्ताक दिन मनपा मुख्यालयात साजरा नागपूर, ता. २६ ः लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेचे प्रशासनाच्या सहकार्याने नागपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर राष्ट्रध्वज वंदन समारंभात उपस्थितांना संबोधित…

हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जाणारा मार्ग होणार अधिक सुलभ

टाकळी सीम सिमेंट रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी नागपूर, ता. २०: हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार…