२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही!

नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताला जी-२० चे नेतृत्व मिळाले आहे. जी-२०…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला जागीच ठार

प्रतिनिधी पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी ङ्काट्यावर सोमवारी (दि १३) रात्री…

‘बीबीसी‘च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीसीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने…

अभिनेते जावेद खान अमरोही यांचं निधन

मुंबई- बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. जावेद यांनी जवळपास…

उठ”बैस’

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा दिल्लीेशरांनी स्वीकारला. राजीनामा दिल्यानंतर कोश्यारी शांतपणे बसले होते.…

अदानी सावरणार काय?

२४ जानेवारीपासून अदानी हा विषय भारतभर चर्चेत आहे. अदानींच्या शेअर्सची qकमत अतिशय खालच्या पातळीवर गेली आहे.…

मोदींचे मोहक भाषण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. मोदी आपल्या भाषण कौशल्यावर…

संमेलने जोमात, मराठी/साहित्य कोमात

आज वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. शानदार व्यवस्था, ज्ञानदार कार्यक्रम आणि वैभवशाली बडदास्त अशी…

चपखल चपळगावकर

आज वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष चपळगावकर यांनी अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. मराठी भाषेचे महत्त्व,…

निकाल परिषदेचे

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या हक्काच्या जागा त्यांना कायम ठेवता आल्या…