पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ

मुंबई , दि.६। प्रतिनिधी देशातील रेल्वे स्थानकांची सुसज्ज्ाता आणि आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या “अमृत भारत स्थानक’ योजनेचा…

ज्ञानवापीच्या तळघरात मूर्ती; भंगलेले त्रिशूळ सापडले

लखनऊ, दि.६। वृत्तसंस्था वाराणसीमध्ये ज्ञानवापी परिसरात सुरू असलेल्या सर्वे क्षणाच्या दुसऱ्या दिवशी एएसआयला देवता, तुटलेल्या त्रिशुळाचा…

मणिपूर : १० उठझऋ कंपन्या तैनात

इंफाळ, दि.६। प्रतिनिधी मणिपूरमध्ये ३ मेपासून कुकी-मेईतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी उठझऋ च्या आणखी १०…

सलग पाचव्या दिवशी बेस्टचा संप सुरूच

मुंबई, दि.६। प्रतिनिधी मुंबई मागील पाच दिवसांपासून बेस्टचा संप सुरू आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे…

सुप्रीम म्हणजे सुप्रीम!

आज भारतातल्या सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांचा खटला सुनावणीला होता. दोन वाक्यांच्या भाषणावरून राहुल गांधी यांनी…

१५ ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट!

मुंबई, दि.४। प्रतिनिधी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून १५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा प्रयत्न…

आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि.४। वृत्तसंस्था आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च…

समृद्धी महामार्गावर ट्रक जळून खाक

बुलढाणा, दि.४। प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नाशिकहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा…

मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

मुंबई, दि.४। प्रतिनिधी मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले…

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर

मुंबई, दि.४। प्रतिनिधी इंडिया आघाडी ची मुंबईतील बैठक लांबणीवर गेली आहे. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक ३१…