जया सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी

नवी दिल्ली, दि.१। वृत्तसंस्था रेल्वे बोर्डाच्या पहिल्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यांनी…

कुल्लूत ३० सेकंदात ७ इमारती कोसळल्या

शिमला, दि.२४। वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ३० सेकंदात सात इमारती कोसळल्या. मात्र, या…

भारताने इतिहास रचला : चांद्रयान – ३ चंद्रावर उतरले!

बंगळुरू, दि.२३। वृत्तसंस्था चांद्रयान-३ च्या लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याने चंद्राच्या…

चांद्रयान-३ यशस्वी, हा भारताच्या जयघोषाचा क्षण

बंगळुरू, दि.२३। वृत्तसंस्था चांद्रयान ३ ने बुधवारी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. पंतप्रधान नरेंद्र…

राम मंदिरात ६०० किलो वजनी नर्मदेेशराची होणार स्थापना

अयोध्या, दि.२२। वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील ओंकारेेशरमधून ६०० किलो वजनाचे शिवलिंग अयोध्येत आणले जात आहे. ५ दिवसांत…

२२ राज्यांत शिष्यवृत्ती घोटाळा!

देशातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेत २१ राज्यांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. संघटित पद्धतीने सुरू…

खरगेंनी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली

नवी दिल्ली, दि.२०। वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. ३९ सदस्यांच्या…

सिमल्यात ७ दिवसांपासून भूस्खलनात दबले मृतदेह

नवी दिल्ली, दि.२०। वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशमध्ये, सिमलाच्या समरहिल भागात सात दिवसांपासून मृतदेह दबलेले आहेत. आजही तेथे…

लष्कराचा ट्रक दरीत कोसळला!

लडाख, दि.२०। वृत्तसंस्था लडाखमध्ये शनिवारी सायंकाळीलष्कराचे एक वाहन खड्ड्यात पडले. या अपघातात ९ जवान शहीद झाले.…

आयुष्मान भारत योजनेत घोटाळा!

नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ने आपल्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य…