मुंबई

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची श्रीमती वल्सा नायर- सिंग यांनी घेतली शपथ

मुंबई, दि. १७: भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्रीमती वल्सा नायर- सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास…

विक्रोळीत टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मध्ये बोगस मतदान सत्य आले समोर

विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मधील सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी १२ वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक…

आनंद फाउंडेशनने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ गरजुंना दिला मदतीचा हात

कसारा :– आनंद फाऊंडेशन सामाजिक संस्था (कसारा) या संस्थेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिका-यांनी पिंपरी सदो (इगतपुरी ) येथील माऊली वृद्धाश्रमाला  भेट देऊन तेथील वृद्ध व्यक्तींना आपल्या दैनंदिन वापरावयाच्या वस्तू जसे पॅराशूट तेल, आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण, कोलगेट,टूथ ब्रश…

‘वंदे भारत’ मध्ये गुजराती भाषेला मानाचे पान ; मायमराठी चौथ्या क्रमांकावर ; मुंबईकर प्रवासी संतप्त

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एका बाजूला मराठी माणूस एकवटला असतांनाच मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे षडयंत्र रेल्वे कडून होत असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री असतांना राज्यात राज्यभाषा, मग राष्ट्रभाषा हिंदी (जी अधिकृत…

व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ८:- पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ…

मेट्रो-१ मार्गिकेच्या १२ स्थानकांवर आता सॅनिटरी पॅड देणारे यंत्र

मुंबई : प्रतिनिधी:घाटकोपर- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकतील सर्व बारा मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) खासगी कंपन्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे महिला…

मुंबईत शिंदे सेनेचा उघड गुंडाराज! वॉर्ड क्रमांक १ मध्ये मतदाराला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल—काँग्रेस उमेदवार शीतल म्हात्रेंचा थेट हल्लाबोल

मुंबई | विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दहिसर (पश्चिम) वॉर्ड क्रमांक १ मध्ये राजकीय हिंसाचाराचा भेसूर चेहरा समोर आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराच्या निकटवर्तीयांनी एका मतदाराला व त्याच्या कुटुंबीयांना निर्घृण मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

ध्येयनिष्ठ पत्रकारितेला ६० वर्षे पूर्ण होणे हा चमत्कारच; पद्मभूषण देशपांडे यांनी ‘आहुति’चा गौरव

मुंबई प्रतिनिधी:आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमविश्वात ध्येयवादावर ठाम राहिलेल्या पत्रकारितेचा गौरव करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा अंबरनाथमध्ये पार पडला. *‘साप्ताहिक आहुति’*च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी, “आज जवळपास लोप पावलेल्या ध्ययनिष्ठ पत्रकारितेला साठ…

आबांचा भाऊ वेगळा कसा असणार?

मुंबई । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं. राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत. ते…

एसटीच्या यूपीआय मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती…

मुंबई (२ जानेवारी २६) :राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर…