नवी मुंबई

मातृभाषेतुन शिक्षण देणा-या शाळा वाचण्यासाठी क्रांतिज्योती विद्यालय सिनेमा करमुक्त करावा- चित्रपटाच्या टीमसह शिक्षण क्रांती संघटनेची मागणी

नवी मुंबई:राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रमातील अवघड संकल्पना लवकर समजण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतुन किंवा स्थानिक समुदायात बोलल्या जाणा-या भाषेतुन होणे गरजेचे आहे. सध्या गाजत असलेला क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट देखील हाच संदेश देत आहे. यासाठी हा सिनेमा…

स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण देतात अपघाताला निमंत्रण

नवी मुंबई :नवी मुंबई नेरूळ से-१ ला वाहनांच्या स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण अपघाताला मोठे निमंत्रण देत असून नवी मुंबई महानगर पालिका आणि वाहतूक शाखेचे पोलिस प्रशासन याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.त्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत चालले आहे. नेरूळ…

महापौरपदासाठी महिला नगरसेविकांची नावाची चर्चा

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेमध्ये आरक्षण सोडतीमध्ये महापौर पद महिला सर्वसाधारण आरक्षित झाल्यावर महिला नगरसेवकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपमध्ये निवडून आलेल्या महिला नगरसेववकांची संख्या लक्षणीय असून माजी स्थायी समिती सभापती नैत्रा शिर्के, माथाडी कामगार चळवळीतील भारती पाटील आणि…

वाशी येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रभात फेरी

नवी मुंबई:वाशी येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आज प्रभात फेरीचे आयोजन वाशी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत वाशीतील सेंट मेरी शाळेच्या सहकार्याने…

नवी मुंबई पालिका भाजपा गटनेतेपदी सागर नाईक यांची निवड

66 नगरसेवकांची कोकण भवन येथे नोंदणी नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता असतानाच नवी मुंबई भारतीय जनता पक्षाने गटनेत्यासह ६६ नगरसेवकांची कोकण भवन येथे आज शुक्रवार २३ जानेवारी रोजी नोंदणी केली आहे. या वेळी माजी…

नवी मुंबई महानगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर; मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या तीन व्यावसायिक मालमत्ता जप्त

नवी मुंबई:नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी नेरुळ येथील तीन व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली…

नेरूळमध्ये रंगणार आगरी कोळी महोत्सव:अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे आयोजन

यंदाचे १९ वे वर्ष नवी मुंबई :अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टची नवीन वर्षाचे आनंददायी स्वागत आगरी कोळी महोत्सवाच्या माध्यमातून करण्याची परंपरा आहे. यंदाचे १९ वे वर्ष या महोत्सवाचे असणार आहे. नेरुळ सेक्टर १२ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर दिनांक…

घणसोली येथे मतदारांच्या प्रति कृतज्ञता उत्सव साजरा

नवी मुंबई :लोकशाहीचा आत्मा हा मतदार समाजाला जातो.त्यांच्या प्रति कृतज्ञता उत्सव सोहळा घणसोली गावात सायंकाळी सात ते रात्री दहा दरम्यान पार पडला.यावेळी हजारो मतदारांनी भाजपच्या चारही नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेवकांचे सन्मान व सत्कार करण्यात आला.तसेच मतदारांसाठी भोजनाचे आयोजन देखील करण्यात…

नवी मुंबईत टांगा पलटी

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापताना दिसत आहे. भाजपचे अधिक उमेदवार विजयी झाल्यानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांचा “जुना घोडे फिरवताना” असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत “टांगा पलटी”…

एनएमएमसी निवडणूक २०२६ मधील अंतिम टप्प्यातील परिस्थिती: एनएमएमसीमध्ये शिवसेनेच्या महापौरांसाठी मार्ग मोकळा

नवी मुंबई:राज्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या २०२६ च्या निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी ५ वाजता संपणार आहे आणि गेल्या आठवड्यात या स्तंभांमध्ये दिलेल्या वृत्तापासून परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे, काही उमेदवार आणि पॅनेलच्या शक्यतांमध्ये फरक दिसून येत आहे. पॅनेल…