रस्त्याची चाळणी; दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कानाडोळा
चिचोलीच्या रस्त्यावर हात पाय मोडल्यावर, पडल्यावर, मृत्यूचे खापर कुणावर फोडायचे मौदा प्रतिनिधी: स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा चिंचोली ( धानला) हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे हा…
नांदुरा रोडवर आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अपघातानंतर चालक वाहनासह पसार; मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मलकापूर (कैलास काळे) –मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री जिनींग समोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास…
जि. प. निवडणूकीत बहिष्कार टाकणार व राजकीय पुढारी यांना गावात प्रवेशास मनाई!
चिखली वडद ग्रामवासी यांचा पत्रपरिषदेत कडक इशारा ० ५ किमी चा डांबरी रस्ता पूर्ण करण्याची मागणी भिवापूर ( राजेश जांभुळे ):भिवापूर ते चिखली हा रस्ता नागपूर जि.प. बांधकाम अंतर्गत येत असून हा डाबरी रस्ता पुर्णपणे उखळला असून येथून दुचाकीने ये…
ट्रॅक्टरखाली दबल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद मलकापूर (प्रतिनिधी):मलकापूर तालुक्यातील रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबल्याने एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतकाचे…
जिल्ह्यातील १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर:जिल्ह्याची सरासरी ४७ टक्के पैसेवारी
बुलढाणा, (जिमाका) दि. 01: सन २०२५–२६ या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी नोंदविण्यात आली असून, ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही गाव नाही, अशी माहिती…





