Month: January 2026

यवतमाळची हिरा आंतरराष्ट्रीय युवा संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करणार

यवतमाळ दि.30 महासागर प्रतिनिधी. येथील पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी हिरा राखी देशमुख हिची व्हिएतनाम येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनासाठी निवड झाली आहे. या जागतिक मंचावर ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, उद्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी ती व्हिएतनाममधील ‘हो ची…

अकोला महानगरपालिकेवर महापौर व उपमहापौरपदी भाजपचे उमेदवार

अकोला महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत नसताना भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने बहुमताचे गणित जुळवले आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपाने अकोला महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापित केली असून भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड झाली आहे….

वर्धा

आर्वी शहरातील आरसीसी ड्रेनेज कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह ??

निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी व कारवाईची मागणी आर्वी :- शहरातील विविध रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या आरसीसी ड्रेनेज कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट व निष्क्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंदर्भात आर्वी शहरातील एका जबाबदार नागरिकाने नगर परिषद मुख्याधिकार्‍यांकडे लेखी तक्रार…

ब्लेस हॉस्पिटल मुळे बचावला महिला मजुराचे जीव आणि हात

हातातील कोयत्याला विद्युत् तारांच्या स्पर्शाने महिला गंभीर जखमी तालुक्यातील पानमारा येथील घटना मौदा प्रतिनिधी: दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू रुग्णांवर निःशुल्क उपचार आणि शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर…

बदलापूर

बदलापूरमध्ये काळ्या काचा,सिग्नल उल्लंघन,दुतर्फा पार्किंग,कोंडी…! वाहतूकीचे नियम धाब्यावर

बदलापूर, दि.३०,प्रतिनिधी:वाहनांवर काळ्या काचांना बंदी असताना, मात्र बदलापूरमध्ये अनेक गाड्यांना काळ्या काचा,फिती वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांकडे वाहतूक विभाग आणि पोलीस का बरं डोळेझाक करत आहेत. लहान सर्वसामान्य वाहनचालकांना नियम लावले जातात.मात्र दिग्गजांना सूट का ?असा असा सवाल उपस्थित…

सरसोळे बस स्थानक येथे वाहनांची अनधिकृत पार्किंग; प्रशासनाचे दुर्लक्ष

एन.एम.एम.टी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सरसोळे बस स्थानक येथे खाजगी वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात आहे नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एन एम एम टी) ला सिडकोकडून शहरांमध्ये पायाभूत सुविधा अंतर्गत अनेक बस स्थानके उपलब्ध झाली आहेत. त्यातील अनेक बस स्थानकांमध्ये…

वायू प्रदूषण रोखण्यासाठी 7 बांधकामांवर काम बंदची धडक कारवाई

नवी मुंबई:महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करून घेललेली जनहित याचिकेच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषण, वायू…

सुनेत्रा वहिनींच्या हाती सत्तेचा लगाम की राजकारणाला नवे वळण? उद्याच होणार उपमुख्यमंत्रिपदाचा फैसला? मुंबईत राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग!

मुंबई विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आक्रमक पावले उचलली आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तातडीच्या बैठकीत नव्या ‘विधीमंडळ पक्षनेत्याची’ निवड केली जाणार असून, सुनेत्रा…

आय. आय. एम. नागपूरच्या पुढाकारातून होणार महाराष्ट्रातील गावांचा कायापालट

टाटा मोटर्स फाउंडेशन व राज्य सरकारसोबत ‘IVDP 2.0’ अंतर्गत महत्त्वपूर्ण करार नागपूर, ३० जानेवारी २०२६:महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाला आज भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर येथून सुरुवात करण्यात आली. आय. आय. एम. नागपूर, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि…

मनपातर्फे बॅरि. शेषराव वानखेडे यांना अभिवादन

नागपूर, ता.३० : नागपूर नगरीचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (ता. 30) विनम्र अभिवादन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर असलेल्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन…