मौद्यात राजकीय चित्र स्पष्ट; सर्व विषय समित्यांचे सभापती काँग्रेसचे
मौदा : मौदा नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पीठासीन अधिकारी पल्लवी राऊत तथा मुख्याधिकारी विवेक मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष प्रसन्न तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या निवड…
उल्हासनगर येथील स्मशानभुमीत डॉं बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा , स्थलांतरीत करण्याची मागणी
उल्हासनगर , दि . १ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा विना परवानगी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असुन हा पुतळा अत्यंत अशोभनिय आहे. दरम्यान स्मशानभुमीत पुतळा लावताना कोणताही विचार केला नसुन हा एकप्रकारे…
तुर्भे गाव येथे शैक्षणिक व्याख्यानमालेची सांगता
नवी मुंबई :माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तुर्भे गाव येथे १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. नुकतीच या व्याख्यानमालेची सांगता डॉ. सी. वि. सामंत विद्यालयाच्या श्री रामतनु माता सभागृहात झाली. तुर्भे, तुर्भे गाव, कोपरी विभागातील…
शिक्षक पात्रता परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून सूट द्यावी – शिक्षण क्रांती संघटनेची मागणी
नवी मुंबई:राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भातील मतदानाच्या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा आहे.त्यामुळे पात्रता परीक्षेस बसलेल्या शिक्षकांची संधी हुकू नये.म्हणून केंद्राच्या टीईटी परीक्षेस बसलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट द्यावी.अशी मागणी शिक्षण क्रांती…
वायू प्रदूषण रोखण्यासाठी दोन विकासकांवर कारवाई
नवी मुंबई:वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर मानक कार्यप्रणालीनुसार कार्यवाही होत असल्याबद्दल काटेकोर पाहणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुर्भे विभागातील 7 बांधकाम साईट्सवरील काम बंद करण्यात…
अजितदादांच्या अस्थी आज वर्ध्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश वर्धा येथे जनतेच्या दर्शनासाठी दाखल होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दिनांक 02/02/2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजता इंदिरा मार्केट, वंजारी चौक,…
मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्घाटन
शहरातील महिला बचत गटांचा मोठ्या संख्येने सहभाग नागपूर, ता. ३१ – दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिला सशक्तीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी करीत नागपूर महानगरपालिकेने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळावा २०२६ चे शनिवार (ता. ३१) रेशिमबाग मैदानात दक्षिण नागपूरचे आमदार…
“जनसेवेसाठी व्यस्त असताना येणारे मृत्यू जीवनकार्याला अजरामर देणारे असतात”
कुमार विश्वास यांची स्व अजित पवार यांना श्रद्धांजली वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची प्रमुख उपस्थिती स्व अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून रामटेक महोत्सवाला प्रारंभ नागपूर, दि. ३१:- प्रभू श्रीराम यांनी प्रतिज्ञा घेवून तपश्चर्या केलेली…





