भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता ‘जाणता राजा’! राजकारणात वणवा; पवारांवरील ‘त्या’ शब्दांनी महाराष्ट्र पेटला!
पुणे/मुंबई प्रतिनिधी:राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू…
७७ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ‘शौर्य’ सोहळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी पार्कात ध्वजवंदन; महाराष्ट्राचा गौरवशाली जयघोष
देशाच्या प्रगतीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळाला. मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ध्वजवंदन पार पडले….
लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या सहकार्याने होणार विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात:मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी
७७ वा प्रजासत्ताक दिन मनपा मुख्यालयात साजरा नागपूर, ता. २६ ः लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेचे प्रशासनाच्या सहकार्याने नागपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर राष्ट्रध्वज वंदन समारंभात उपस्थितांना संबोधित…
हिंदी विद्यापीठात चित्रकला स्पर्धेचे आयोजन:विद्यार्थ्यांनी दगडांवर रंगांतून साकारली अद्भुत चित्रकला
वर्धा, २५ जानेवारी २०२६ : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रविवार, २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वार परिसरात पडलेले दगड एकत्र करून त्यांचे पाच मोठे ढिगारे तयार करण्यात…
ST प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची खैर नाही! मंत्री प्रताप सरनाईक यांचा परळ डेपोत ‘राडा’; रिकाम्या बाटल्या पाहून अधिकाऱ्यांना भरले कापरं
मुंबई | विशेष प्रतिनिधी:तुम्ही एसटीने प्रवास करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसटीचे चालक आणि वाहक चक्क दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बस स्थानकावर अचानक छापा…
जे.जे. रुग्णालयातील ‘असंवेदनशील’ कारभारावर चाबूक; दोषी कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती तैनात
विशेष प्रतिनिधी:राज्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयातील (ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) समाजसेवा विभागाचा ‘असंवेदनशील’ कारभार अखेर चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या हीन वागणुकीबाबत प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी…
महाराष्ट्राचा ‘ट्रॅफिक जाम’! सुट्ट्यांचा आनंद बनला ‘शिक्षा’; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर १० किमीच्या रांगा, दरेकरही अडीच तास अडकले
विशेष प्रतिनिधी | मुंबई:निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवण्याचे स्वप्न घेऊन घराबाहेर पडलेल्या हजारो पर्यटकांवर आज रस्त्यावरच ‘रात्र’ काढण्याची वेळ आली आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुण्याबाहेर पडणाऱ्या सर्व महामार्गांचे रूपांतर जणू पार्किंग लॉटमध्ये झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे असो वा…
नागपूर ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या; पोलीस तपास सुरू
नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर : नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील…
आर्वी:भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून
इंदिरा चौक भाजीबाजारातील घटना त्या माथेफिरू युवकास दोरीने काठीला बांधून केले पोलिसांच्या हवाली आर्वी प्रतिनिधी:भरदिवसा एका माथेफिरू युवकाने भाजीबाजारात काठीने व दगडाने ठेचून दोन वृद्ध इसमाचा खून केल्याची घटना आज दिनांक २१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता दरम्यान घडली. त्या माथेफिरू…
अखेर नितीन नबिन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
14 डिसेंबर 2025 ला कार्यकारी अध्यक्ष बनवलेले नितीन नबिन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. बिहार मधील बांकीपूर मतदार संघाचे आमदार असलेले नितीन नबिन यांना नवीन जबाबदारीच्या कुठल्या पगार मिळणार नाही पण ते ज्या पक्षाचे धोरण सांभाळणार आहेत…










