संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर; उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड
चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र…
चंद्रपुरात ‘महाविकास आघाडी’ला सुरुंग; वडेट्टीवारांशी खटके उडाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली?
विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाने मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले असून, राज्यातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाने मोठा दे धक्का दिला आहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूरच्या सत्तेसाठी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार…
मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार
नागपूर, ता.०९: नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून श्री. संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरीया यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक…
कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात मुंबईत हिशोब चुकता; भाजप शिंदेंना उपमहापौरपदही नाकारणार का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ७ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाच, सत्तेच्या वाटपावरून युतीत ठिणगी पडली आहे. ‘कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये…
आरक्षण डावलून ‘बहिणीं’ना मिळालं गुलाल? शिंदेंचा ठाणे-कल्याणमध्ये मोठा ‘गेम’; पुरुषांची पत्ती कट करून महिलाराज कसं आलं?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ शब्दाचा मोठा गाजावाजा आहे, पण आता सत्तेचा खरा रिमोटही याच बहिणींच्या हाती देण्याचा धाडसी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकांच्या महापौर निवडीत शिंदेंनी असा…





