महाराष्ट्र

बदलापुर पूर्व येथील पतपेढी शाखेवर चोरीचा प्रयत्न

बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:बदलापूर पूर्व येथील एका पतपेढीवर चोरी झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून चोरांनी पतपेढीमध्ये प्रवेश केला.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,बदलापुर पूर्व येथील लक्ष्मीबाग सहकारी पतपेढी मर्यादीत, शाखा कार्यालयावर चोरीचा प्रयत्न…

बस रस्त्यात बंद पडली तरी प्रवास थांबणार नाही! एसटी प्रवाशांसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा फैसला—‘एकाच तिकिटावर कोणत्याही बसमध्ये मोफत प्रवास

विशेष प्रतिनिधी :प्रवासादरम्यान एसटी बस अचानक बंद पडली, अपघात झाला किंवा तांत्रिक बिघाड झाला—तर प्रवाशांची कुचंबणा होऊ नये, यासाठी राज्य परिवहनमंत्री यांनी एक ऐतिहासिक आणि प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता अशा परिस्थितीत प्रवाशांना त्याच तिकिटावर कोणत्याही दुसऱ्या एसटी…

शिवसेना फुटीचा अंतिम सामना? मुंबई महापालिकेत ८७ ठिकाणी थेट धडक

विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिका निवडणूक—आणि यंदा पहिल्यांदाच इतिहासाला वळण देणारी लढत! शिवसेना फुटीनंतर एकाच मातीत वाढलेले दोन वाघ समोरासमोर आले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा गड कोण जिंकणार, यासाठी दोन्ही बाजूंचे पहिलवान अंगाला तेल लावून मैदानात उतरले आहेत. काळ बदलला आहे;…

मुंबईत शिंदे सेनेचा उघड गुंडाराज! वॉर्ड क्रमांक १ मध्ये मतदाराला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल—काँग्रेस उमेदवार शीतल म्हात्रेंचा थेट हल्लाबोल

मुंबई | विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दहिसर (पश्चिम) वॉर्ड क्रमांक १ मध्ये राजकीय हिंसाचाराचा भेसूर चेहरा समोर आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराच्या निकटवर्तीयांनी एका मतदाराला व त्याच्या कुटुंबीयांना निर्घृण मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

एक फडणवीस विरुद्ध दोन ठाकरेंमध्ये रंगणार मुलाखतींचा सामना

महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना…

उल्हासनगर मध्ये आर पी आय जिल्हा अध्यक्षाने पक्ष संपवल्याचा आरोप

उल्हासनगर , दि . ५ प्रतिनिधी : देशात राज्यात आर पी आय ची युती असताना उल्हासनगर शहरात आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी शिवसेने सोबत जावुन पक्षाचा अधिकृत एक ही उमेदवार दिला नसुन शहरात बागुल यांनी आर…

क्रांती ज्योत मशाल रॅलीने दिला भाई कोतवाल यांच्या स्मृतींना उजाळा

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल उर्फ अँड विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांच्या बलिदान दिनानिमित्त क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समिती, उल्हासनगर ४ च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

उल्हासनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक २० हजार रुपये लाच घेताना ए सी बी च्या जाळ्यात

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : उल्हासनगर येथे एका गुंह्यात अटक न करण्यासाठी २० हजार रुपये लाच मांगणाऱ्या उल्हासनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बिडगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे . उल्हासनगर येथे एका गुंह्याचा…

बदलापूर

बदलापूरच्या ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू

बदलापूर, दि ५,प्रतिनिधी:बदलापूर जवळ ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहणासाठी आलेल्या एकाचा गडावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेनंतर सुरू असलेले शोधकार्य तब्बल २४ तासांनंतर यशस्वी झाले असून स्थानिक रेस्क्यू टीमने मृतदेह सुरक्षितपणे खाली आणला. या घटनेमुळे ट्रेकिंग समुदायात हळहळ व्यक्त होत आहे….

पिंपळपानावर चित्र साकारत पत्रकाराकडून दर्पणकरांना आदरांजली

तळमावले/वार्ताहर:महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवलेले पत्रकार शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी डाकवे यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची…