अंबरनाथ

अंबरनाथ मध्ये घरपट्टी थकबाकीदारां साठी “अभय योजना” लागू

अंबरनाथ , दि . २८ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाने “अभय योजना” राबविण्याचा निर्णय घेतला असून ही योजना ३१ मार्च पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. तेजश्री करंजुले यांनी…

महिला सक्षमिकरण योजना राबविणार : नगराध्यक्षा तेजश्री करंजुले

अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : महिला बालविकास समिती मार्फत महिला सक्षमिकरण योजना राबविणार असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा माझा मानस आहे असे उद्घार अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी सर्कस मैदान, अंबरनाथ येथे महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना…

अंबरनाथमधील ३२ वार करून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’कडे ; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती

​अंबरनाथ , दि . २१ प्रतिनिधी : येथील संजय पाटील यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला आता दीड वर्षांनंतर महत्त्वाचे वळण मिळाले असून, उच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४…

श्री मलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वेचे उद्घाटन

अंबरनाथ , दि . १९ प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंग गडावर गेल्या १५ वर्षांपूर्वी फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरु करण्यात आला होता. अनेक अडथळे, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक आव्हाने पार करत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेला असुन या फ्युनिक्युलर रेल्वे…

अंबरनाथ नगरपालिकेत भाजपा आणि कॉंग्रेसची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार:शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांची घोषणा

अंबरनाथ , दि . ७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपालिकेत भाजप सोबत काँग्रेस पक्षाची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची घोषणा शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे . शहरात होणाऱ्या विकासकामांना आम्ही…