नागपूर

केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष देणे आवश्यक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एनसीआय’मध्ये ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ परिषदेचे उद्घाटन नागपूर, दि. १४ गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ…

गुणवंतांमुळे आपले भविष्य उज्वल असल्याचा विश्वास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजरत्न पुरस्काराचे वितरण नागपूर, दि. १४ – आज ज्यांना राजरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले, त्यांचे देदीप्यमान कार्य पाहिल्यानंतर आपले भविष्य उज्वल आहे असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या जयंती व…

गोरगरिबांच्या तोंडचा घास कुणी हिरावला? नागपुरात मंत्र्यांना घेराव, पोलिसांशी राडा; ‘शिवभोजन’ योजनेचा श्वास कोंडणार?

विशेष प्रतिनिधी:उद्धव ठाकरे सरकारने सुरू केलेली आणि कोरोना काळात सर्वसामान्यांची भूक भागवणारी १० रुपयांची ‘शिवभोजन थाळी’ योजना आता भ्रष्टाचाराच्या की निधीच्या कचाट्यात सापडली आहे, असा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनेचे अनुदान थकल्याने संतप्त झालेल्या केंद्र संचालकांनी आज…

मनपाच्या स्थापना दिनी माजी महापौर, उपमहापौर, पदाधिकाऱ्यांचा होणार सन्मान

मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या सूचना नागपूर, ता. १३ : नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणा-या माजी महापौर, माजी उपमहापौर आणि पदाधिकारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनपाच्या स्थापना दिनी…

महापौर, उपमहापौर व सत्ता पक्षनेत्यांनी स्वीकारला पदभार

पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विकसित नागपूर साकार करण्याचा संकल्प नागपूर, ता०९: नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड व नागपूर महानगरपालिका सभागृहातील सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमानंतर…

मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार

नागपूर, ता.०९: नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून श्री. संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरीया यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक…

समतादूताच्या वतीने तालुकास्तरीय अधिकारी यांना बार्टीची दिनदर्शिका भेट

रामटेक ( प्रतिनिधी )सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने महासंचालक सुनील वारे, निबंधक तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे,विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच समतादूत…

नगरधन येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन ९ फेब्रुवारीला

रामटेक ( प्रतिनिधी ):परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तसेच सेवक परिवार नगरधन व समस्त बाबांचे सेवक-सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व भव्य रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी…

किक्झार कंपनी चे ब्रॉन्ड ॲम्बेसेडर जितेश शर्मा बनले

भिवापूर (प्रतिनिधी ):भारतीय क्रिकेट संघाचे विकेटकीपर जितेंद्र शर्मा हे किक्झार प्राइवेट लिमिटेड कंपनीचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर बनले आहे. याबाबतची नुकतीच रेडिसन ब्लू हॉटेल नागपूर येथे मिटींग झाली. असून याबाबची घोषण यावेळी करण्यात आली. यावेळी क्रिकेटपटू जितेंद्र शर्मा यांना पुष्पगुच्छ देवून त्याचे…

ग्रामविकासात शिक्षण,आरोग्य, रस्ते,पाणीपुरवठा व दिवाबत्ती या पंचसूत्रीवर भर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 7:- ग्राम विकासात शिक्षण,आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा व दिवाबत्ती ही पंचसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. गावपातळीवरील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या पंचसूत्रीवर लोकभावना त त्यांच्या गरजा लक्षात घेवून विकासाचा आराखडा करून त्यानुसार मागणी वजा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री…